Read The Book Dnyansarita In Marathi

60
   Pimpri- Chinchwad, Maharashtra
60
Wish List  Add to wishlist    |     Write a review    |     Report

Dear User,

Thanks for notify us about Ad ID : 56332.

Our team will review and take appropriate action in next 24 hours. We look forward for your continuous support.

Thanks & Regards
Zamroo Team

×
SUMMARYPosted: 3 months ago

Condition

Seller Type

Type

DESCRIPTION

 एकदा एक मुलगा पाचवीला असताना गणितात नापास होतो तेव्हा वडील जोरात चापट मारतात.
२० वर्ष नंतर त्या मुलाची दूरदर्शन वर मुलाखत होते त्या वेळेस तो बोलतो " माझ्या वडिलांनी जर चापट मारली नसती तर आज मी शास्त्रज्ञ झालो नसतो तर म्हसी मागे फिरत राहिलो असतो "
 स्वर्गाचे सुख तुमच्या जवळच आहे, ते कसे?
 काळा पैसा कोठेही ठेवला कितीही सुरक्षित ठेवला तरी एक न एक दिवस जगाला महित पडणारच परुंतु जे धन बुद्धीने कमावलेले असते ते कधीच साथ सोडत नाही.
 मुलाला कमावून ठेवण्यापेक्षा, पैसे कसे कमवायचे ते शिकवा कारण तुम्ही कमवलेले धन तुमच्या नंतर काही काळाने संपेल परुंतु तुम्ही त्याला शिक्षण रुपी विहिरीचा झरा दाखवला आहे तो कधीच संपणार नाही.
 वादळ वारे आणि विजाजांचा कडकडाट महणजे कुटुंब कलह हा बऱ्याच कुटुंबामध्ये घडणारा प्रसंग आहे.
 एका दारूड्या बापाने मुलाला सांगितले " तुला बारावीला ९५% गुण मिळायला पाहिजेत"
"तुम्ही किती दिवे लावलेत ते महिती मला” मुलाने लगेच उत्तर दिले.
 ज्या मनुष्याला स्वतःचे कुटुंब सांभाळता येत नाही तो समाजाला किवा देशाला कसा सांभाळेल?
एक कुटुंबचा कर्ता कसा असावा ?
 दांपत्य जीवनासाठी देवाने दिलेले एकतेची शपथ म्हणजे लग्नाच्यावेळी अग्नीला घातलेले फेरे , ती शपथ शेवटपर्यंत ---
 देव आहे म्हणता मग देवाला जातानाच वाहनाचे अपघात का होतात ? एका मनुष्याने विचारलेल्या प्रस्नाचे विस्लेषण-----
 प्रत्येक पुरुष किवा स्त्री मध्ये खूप मोठी सुप्त शक्ती दडलेलि असते परुतू ती त्याला किंवा तिला कळत नाही. ज्याला ती कळली ……………….!
 पत्नी चा स्वभाव तिरसट किवा पतीचा स्वभाव भांडखोर म्हणून एकमेकांना सोडून द्यायचे का ?
जसे जगात काही ठिकाणी बर्फ पडतो म्हणून बर्फाचेच घर बनवून त्यात राहतात परंतु ठिकाण सोडत नाहीत ते का ?
 स्वतःचे अपत्ते आणि इंद्रिये त्यांच्या मनाप्रमाणे वागू दिल्यास परिणाम काय ?
 शाखाहर की मांसाहार , कोणता आहार मनुष्यासाठी नैसर्गिक ? आणि त्याचे फायदे.
 मनाची शक्ती कोणाकडे आहे ?
 आपले भविष्य हस्त रेषेवर अवलंबून नसुन ते आपण कसा विचार करतो, कसे स्वप्न पाहतो, कसी योजना आखतो त्यावर अवलंबून आहे.
ज्ञान : मान, सम्मान, सुखमय जीवन. अज्ञान : दारिद्रय, दुःख, खडतर जीव
जरूर वाचा ह भ प . घोळवे बाबा कृत "ज्ञानसरिता" संकलन आणि लेखन: रामहरी घोळव

whatsapp

जरूर वाचा ह भ प . घोळवे बाबा कृत "ज्ञानसरिता" संकलन आणि लेखन: रामहरी घोळव" />
...
RAMHARI GHOLVE

(Not Rated)

••••• •• 009

Safety Tips
  1. Meet in a public place during the daytime when other people will be around.
  2. Don't carry large sums of money with you when going to meet the seller.
  3. Never send advance payment under any circumstances.
Read all safety tips...